अ‍ॅपशहर

टोमॅटो-मटारची चमचमीत रस्सा भाजी रेसिपी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2020, 10:18 am
  • 35mTotal Time
  • 20mPrep Time
  • 198Calories
टोमॅटो-मटारची रस्सा भाजी (Tomato Green Peas Gravy) ही रेसिपी तयार करण्यासाठी ताजे मटार, टोमॅटो आणि मसाल्यांचा वापर केला जातो. ही पाककृती काही मिनिटांमध्ये तयार होते. या स्वादिष्ट डिशची रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे. या भाजीचा आपण पोळी, नान किंवा भातासोबत आस्वाद घेऊ शकता. जाणून घेऊया रेसिपी...
Serving: 2

महत्त्वाची सामग्री

  • 1 कप Fresh produce
  • 1 कप Grocery Store
  • 1/2 कप कोथिंबीर
  • 1/2 चमचे Grocery Store
  • 2 आवश्यकतेनुसार Grocery Store
  • 1/2 - Fresh produce
  • 1 आवश्यकतेनुसार Grocery Store
  • 1/2 चमचे Grocery Store

How to make: टोमॅटो-मटारची चमचमीत रस्सा भाजी रेसिपी

Step 1: हिंग-जिऱ्याची फोडणी द्या

पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. यानंतर हिंग- जिऱ्याची फोडणी द्या. थोड्या वेळाने चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि टोमॅटोची पेस्ट मिश्रणात घाला. सर्व सामग्री दोन मिनिटांसाठी शिजू द्यावे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम tomato matar gravy bhaji recipe in marathi
टोमॅटो-मटारची चमचमीत रस्सा भाजी रेसिपी


Step 2: सर्व सामग्री नीट शिजवा

यानंतर पॅनमध्ये लाल तिखट, धणे पूड, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. थोडं पाणी घाला आणि सर्व सामग्री नीट ढवळा.



Step 3: मसाल्यामध्ये मटार मिक्स करा

मसाला नीट शिजल्यानंतर पॅनमध्ये उकडलेले मटार घाला. ग्रेव्ही जाडसर हवी असल्यास तुम्ही मटार मॅश करू शकता. पाच ते सहा मिनिटांसाठी भाजी शिजू द्यावी.



Step 4: खमंग भाजीचा आस्वाद घ्या

पराठा किंवा पोळीसोबत गरमागरम टोमॅटो-मटार भाजीचा आस्वाद घ्या.



Step 5: टोमॅटो-मटार भाजी रेसिपी : पाहा संपूर्ण व्हिडीओ

undefined

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज