अ‍ॅपशहर

गरजेपुरताच वापर!

आपले लाडके सेलिब्रेटी कोणते गॅजेट्‍स वापरतात? त्यांच्या गॅजेटविषयी आठवणी ऐकायाला चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर मग वाचकहो, टेक टॉक या नव्या सदरांतर्गत आपण सेलिब्रेटींशी टेकफुल गप्पा मारणार आहोत. आज अभिनेता ललित प्रभाकर याच्याशी टेक्नॉलॉजीविषयावर मारलेल्या गप्पा...

Maharashtra Times 9 Oct 2017, 2:21 am
आपले लाडके सेलिब्रेटी कोणते गॅजेट्‍स वापरतात? त्यांच्या गॅजेटविषयी आठवणी ऐकायाला चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर मग वाचकहो, टेक टॉक या नव्या सदरांतर्गत आपण सेलिब्रेटींशी टेकफुल गप्पा मारणार आहोत. आज अभिनेता ललित प्रभाकर याच्याशी टेक्नॉलॉजीविषयावर मारलेल्या गप्पा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lalit prabhakar
गरजेपुरताच वापर!


टेक टॉक

सध्या कोणता स्मार्टफोन वापरत आहेस?

- एचटीसी

स्मार्टफोनशिवाय इतर कोणते गॅजेट्स वापरतो?

- लॅपटॉप

सर्वात पहिलं वापरलेलं गॅजेट कोणतं?

- वॉकमन

कोणत फिचर जास्ती भावतं?

- मला गाणी ऐकायला खूप आवडतात. त्यामुळे फोनमधलं म्युझिक प्लेअर मला जास्त आवडतो.

तुझा टेक्नॉलॉजीतला गुरु कोण?

- पियुष म्हणून माझा मित्र आहे. कोणतंही नवं गॅजेट घेताना त्याचा सल्ला नक्की घेतो.

वाचकांना काय टिप्स देशील?

- तंत्रज्ञानाच्या जास्त आहारी जाऊ नका. त्याचा गरजेपुरताच वापर करा. अभासी जगातील व्यक्तींपेक्षा प्रत्यक्ष समोर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधा.

सोशल साइट्सवर अॅक्टीव्ह आहेस का?

- हो, इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह आहे.

दिवसातला किती वेळ सोशल मीडियावर घालवतोस?

- ठराविक असा वेळ न काढता, तेवढ्यापुरतंच बघतो. अगदी दररोज फोटो अपलोड करतो असंही नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज