नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी इमर्जेंसी डेटा लोनची सुविधा लाँच केले आहेत. आता जिओ यूजर्स डेटा समाप्त झाल्यानंतर लोनवर इंस्टंट डेटा घेऊ शकतील व पैसे नंतर देता येईल. या सर्व्हिसविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: किचनमध्ये खूपच उपयोगी येईल ‘हे’ Microwave Oven, किंमत ७ हजारांपेक्षा कमी
इमर्जेंसी डेटा लोनद्वारे आधी रिचार्ज करणे व नंतर पैसे देण्याची सुविधा मिळेल. याचा फायदा अशा ग्राहकांना मिळेल, ज्यांचा डेली डेटा समाप्त झाला आहे व ते त्वरित रिचार्ज करू शकत नाही. या नवीन सुविधेद्वारे जिओचे प्रीपेड यूजर्स तब्बल ५ वेळा इमर्जेंसी डेटा लोन घेऊ शकते. ग्राहकांना प्रत्येक वेळी ११ रुपयांचा लोन पॅक मिळेल. यात १ डेटा दिला जाईल.
इमर्जेंसी डेटा लोन कसे घ्याल ?
वाचा: स्मार्टफोन चोरी होण्याआधी करून ठेवा या ५ गोष्टी, पश्चातापाची वेळच येणार नाही
वाचा: लॅपटॉपमध्ये नाहीये Windows 11? तरीही रन करता येतील Android Apps, पाहा टिप्स
वाचा: भन्नाट! Xiaomi ने लाँच केली LED लाईट्स असणारी छत्री, पाहा फीचर्स

- यासाठी सर्वात आधी माय जिओ अॅप उघडा आणि डाव्या बाजूच्या मेन्यूवर क्लिक करा.
- यानंतर मोबाइल सर्व्हिसच्या आत इमर्जेंसी डेटा लोन पर्याय निवडा.
- येथे इमर्जेंसी डेटा लोन बॅनवर 'Proceed' वर क्लिक करा.
- येथे 'गेट इमर्जेंसी डेटा' पर्याय निवडा.
- आता या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अॅक्टिव्हेट नाउ वर क्लिक करा.
- ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला इमर्जेंसी डेटा लोन सुविधेचा लाभ मिळेल.