अ‍ॅपशहर

प्रजासत्ताक दिनाच्या 'अशा' द्या शुभेच्छा

२६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. त्यामुळं २६ जानेवारीला देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. यंदा ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. हा दिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2020, 7:07 am
मुंबई: २६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. त्यामुळं २६ जानेवारीला देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. यंदा ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. हा दिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवसाचं निमित्त साधून सर्व नागरिक व्हॉट्सअॅप मेसेज, इमेजच्या माध्यमातून मित्रांना, कुटुंबीयांना आणि जवळच्या नातेवाइकांना शुभेच्छा देतात. आम्ही आपल्याला देशभक्तीपर संदेश आणि काही घोषवाक्ये देत आहोत. त्या तुम्हाला आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना पाठवता येतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम republic day


उदात्त ध्येयासाठी केलेले कोणतेही बलिदान वाया जात नाही!
विनायक दामोदर सावरकर


अब भी जिसका खून नहीं खौला खून नहीं वो पानी है, जो देश के काम न आये वो बेकार जवानी है!
चंद्रशेखर आझाद


हम आजादी तभी पाते हैं, जब हम अपने जीवित रहने का अधिकार का पूरा मूल्य चुका देते है!
रवींद्रनाथ टागोर

दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजादही रहेंगे!
चंद्रशेखर आझाद

इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के
ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के


किसी-किसी के हिस्से में ये मुकाम आता है
आओ नमन करें उन वीरों को
जिनका खून देश के काम आता है


जरूरत पड़ी तो इस वतन के लिए अपना खून बहा देंगे
नहीं झुकने देंगे मस्तक देश का, खून का कतरा-कतरा बहा देंगे


सरफरोशी की तमन्ना
अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना बाजु ए कातिल में है

ये देश मेरा मान है अभिमान है
छाती चीर कर देख लो अंदर भी हिंदुस्तान है

देश की खातिर जो चढ़ गए सूली
जिन्होंने हंसकर खाई अंग्रेजों की गोली
नमन हैं उन वीरों को
जिनका खून है इस मिट्टी में


सिर्फ जश्न मनाना काफी नहीं
सिर्फ झंडे उठाना काफी नहीं
ये काफी नहीं बलिदान देने वालों के लिए
उनकी यादों को बनाए रखना जिंदा
जो हो गए मुर्दा इस वतन को बनाने के लिए

मरते होंगे वो सनम के लिए
दुपट्टा न मिला होगा उन्हे कफन के लिए
मरकर देखों देश के लिए
तिरंगा मिलेगा कफन के लिए


बचपन में भी एक दौर था
गणतंत्र दिवस पर भी शोर था
न जाने जाने अब क्या हो गया
मजहबो में आपस में बैर हो गया

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज