मुंबई:
विवो कंपनीचा 'विवो झेड वन प्रो' (vivo Z1 Pro) हा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन विकत घेण्याची चांगली संधी आज मिळणार आहे. विवो झेड वन प्रोचा सेल फ्लिपकार्ट आणि कंपनीची वेबसाइट विवो डॉट कॉमवर आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. पहिला सेल काही मिनिटांच्या आत संपला होता.
४ जीबी रॅम आणि ६४ स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९० रुपये इतकी आहे. तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९० रुपये तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १७ हजार ९९० रुपये इतकी आहे.
विवो कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून स्मार्टफोन खरेदी केल्यास रिलायन्स जिओतर्फे ६००० रुपयांचा फायदा होऊ शकतो. जिओ युजर्सला MyJio ॲपवर १५० रुपयांचे ४० कुपन्स देण्यात येणार आहेत. तसचं वोडाफोन आणि आइडीया कार्डधारकांना देखील ३,७५० रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. ॲक्सिस आणि एचडीएफसी बॅंकेच्या डेबिट कार्ड धारकांना ५ % डिस्काउंट आणि कॅशबॅकच्या ऑफर्स आहेत.
vivo Z1 Pro ची वैशिष्ट्ये
या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन एकदा चार्ज केल्यास ४० तास सतत या फोनवर बोलू शकतो. तसेच ७ तासांपर्यंत सतत गेम खेळता येऊ शकतो.

- ६.५३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले
- २३४०X१०८० रिझोल्यूशन पिक्सल
- ३२ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा
- तीन रियर कॅमेरे, ८ मेगापिक्सल (पहिला),
- १६ मेगापिक्सल (दुसरा) २ मेगापिक्सल (तिसरा)
- ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी