नवी दिल्ली : Amazon ने डेली अॅप क्विजचे नवीन एडिशन लाँच केले आहे. हे क्विज जिंकणाऱ्याला अॅमेझॉनकडून १० हजार रुपये अॅमेझॉन पे बॅलेंस दिले जाणार आहे. हा क्विज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाला असून, रात्री १२ पर्यंत चालेल. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेयर्सशी संबंधित ५ प्रश्न असतील. पैसे जिंकण्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. प्रत्येक प्रश्नासाठी ४ पर्याय असतील. क्विजच्या विजेत्याची घोषणा १३ जानेवारीला होईल व विजेता लकी ड्रॉच्या माध्मयातून निवडला जाईल. वाचाः नोकिया आणणार ‘हा’ दमदार स्मार्टफोन, मिळेल मोठी स्क्रीन आणि पॉवरफूल बॅटरी
कसे खेळू शकता क्विज ?
आजच्या क्विजमधील प्रश्न आणि त्याचे उत्तर
१. आझादी का अमृत महोत्सवाच्या स्वरूपात 2022 मध्ये काय साजरे करण्यासाठी एक राष्ट्रीय समिती स्थापन केली गेली?
उत्तर – स्वातंत्र्याची ७५ वर्ष
२ . डायनॉसोर लुप्त होण्यास कारणीभूत असलेले Chicxulub crater हे कोणत्या देशात आहे ?
उत्तर – मॅक्सिको
३. २०२१ मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यात भारत आणि इंग्लडकडून खेळताना दोन भावांनी प्रतिनिधित्व केले ?
उत्तर – पुणे
४. या विशिष्ट फोनच्या नवीन व्हर्जनच्या बॉक्समध्ये फोनचा महत्त्वाचा भाग देण्यात आलेला नाही ?
उत्तर- वरील पैकी दोन्ही
५. हे प्राणी दिवसाला एक किलोपर्यंत काय खाऊ शकतात ?
उत्तर - निलगिरीची पाने
वाचाः Huawei Band ६ चा आज पहिला सेल, खरेदीवर मोफत मिळेल २ हजार रुपयांचा स्मार्ट स्पीकर
वाचाः सुवर्णसंधी! स्वस्तात खरेदी करा मोटोचा ‘हा’ दमदार स्मार्टफोन, मिळतो १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा
वाचाः मतदान ओळखपत्र हरवले आहे ? मिनिटात करा डाउनलोड, पाहा पूर्ण प्रोसेस
कसे खेळू शकता क्विज ?
- क्विज खेळण्यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये अॅमेझॉन अॅप असणे गरजेचे आहे. नसेल तर डाउनलोड करा.
- अॅप डाउनलोड केल्यानंतर साइन अप करा.
- यानंतर होम स्क्रीनवर सर्वात खाली Amazon Quiz चा बॅनेर दिसेल.
- यावर क्लिक करताच समोर प्रश्न येतील व तुम्ही क्विज खेळू शकता.