नवी दिल्लीः ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर The Big Billion Days Sale चे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल कालपासून सुरू झाला आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन पासून स्मार्ट टीव्ही पर्यंत अनेक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यापैकी एक म्हणजे OnePlus Y1S स्मार्ट टीव्ही आहे. या टीव्हीला ४० टक्के डिस्काउंट सोबत खरेदी करता येवू शकते. सोबत या टीव्हीवर ९ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर जाणून घ्या या टीव्हीला किती रुपयात खरेदी करू शकतात. OnePlus Y1S 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV
हा टीव्ही अँड्रॉयड ११ वर काम करतो. यात ३२ इंचाची स्क्रीन दिली आहे. सोबत एक एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉयड टीव्ही आहे. या टीव्हीची किंत २१ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, यावर ४० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे या टीव्हीला फक्त १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच या टीव्हीवर Axis Bank क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केल्यानंतर १७५० रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. या टीव्हीवर No cost EMI अंतर्गत दर महिना २ हजार १६७ रुपये देवून खरेदी करू शकतात. Axis बँकेवर दिला जात असलेली ऑफर ही ICICI बँकेच्या कार्ड्सवर सुद्धा दिली जात आहे.
वाचाः OTT पाहणाऱ्यांची चंगळ, फक्त ५९ रुपयात Tata Play देतेय १७ OTT Apps चे सब्सक्रिप्शन
तुम्ही जर जुना टीव्ही देवून नवीन खरेदी करीत असाल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत ९ हजार रुपयांपर्यंत ऑफ दिला जावू शकतो. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर ३ हजार ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. फ्लॅट ९ हजार रुपयाचा डिस्काउंट आणि ९ हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस ऑफर मिळून या टीव्हीला १८ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट सोबत खरेदी करता येवू शकते.
वाचाः Flipkart Sale: ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही १४ हजारात, वॉशिंग मशीन फक्त ४९९० रुपयात
टीव्हीत काय आहे खास
हा टीव्ही ३२ इंचाचा एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉयड टीव्ही आहे. हा टीव्ही Netflix, Prime Video, Disney+Hotstar, Youtube ला सपोर्ट करतो. हा टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉयडवर काम करतो. यात गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट इन बिल्ट आहे. याचा पिक्सेल रिझॉल्यूशन 1366 x 768 आहे. याचा साउंड आउटपूट 20W आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे.
वाचाः स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढवायचा असेल तर नोट करा 'या' टिप्स, फोन चालेल नव्यासारखा