पोरबंदर : गुजरातच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या १८ भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानी सागरी सुरक्षा दलाने ता. १५ रोजी अटक केली असून, त्यांच्या तीन बोटीही जप्त केल्या आहेत. याआधी दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानने २३ भारतीय मच्छिमारांना चार बोटींसह अटक केली आहे.
४१ मच्छिमारांना अटक
गुजरातच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या १८ भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानी सागरी सुरक्षा दलाने ता...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Feb 2020, 4:00 am