नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज, रविवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असलेले अरविंद केजरीवाल यांनी अलिकडच्या परंपरेप्रमाणे आपल्या शपथविधी सोहळ्यासाठी इतर कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला निमंत्रित केलेले नसून, गेल्या पाच वर्षांमध्ये दिल्लीचा कारभार चालविण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील ५० जणांना आमंत्रित केले आहे. उपराज्यपाल अनिल बैजल हे केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
५० ‘विशेष’ पाहुणे
दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज, रविवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असलेले अरविंद केजरीवाल यांनी अलिकडच्या परंपरेप्रमाणे आपल्या ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2020, 4:00 am