अ‍ॅपशहर

कर्नाटकात भीषण अपघात, मुंबईचे ५ जण ठार

कर्नाटकमधील बिदर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर ट्रक आणि कारच्या भीषण धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले प्रवासी मुंबईचे असल्याचं समजतं. त्यांची नावं अद्याप कळू शकलेली नाहीत.

Maharashtra Times 14 May 2017, 12:30 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accident near bidar in karnataka 5 died
कर्नाटकात भीषण अपघात, मुंबईचे ५ जण ठार


कर्नाटकमधील बिदर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर ट्रक आणि कारच्या भीषण धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेले प्रवासी मुंबईचे असल्याचं समजतं. त्यांची नावं अद्याप कळू शकलेली नाहीत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज