नवी दिल्ली : 'एअर इंडिया'च्या दिल्लीतील मुख्यालयामधील एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे दोन दिवसांसाठी मुख्यालय निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. एअर इंडिया ही एकच विमान कंपनी वंदे भारत मिशनमध्ये सहभागी झाली आहे. 'एअर इंडिया' ७ ते १४ मे या काळात ६४ उड्डाणे करून १२ देशांमध्ये अडकलेल्या सुमारे १५ हजार भारतीयांना देशात परत आणणार आहे.
‘एअर इंडिया’चे कार्यालय ‘सील’
'एअर इंडिया'च्या दिल्लीतील मुख्यालयामधील एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे दोन दिवसांसाठी मुख्यालय निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2020, 4:00 am