नवी दिल्ली : भारताच्या महत्त्वाकांक्षी 'गगनयान' या मानवी अवकाश मोहिमेतील अंतराळवीर हे हवाईदलातील वैमानिक असतील, असे संकेत 'इस्रो'ने दिले आहेत. उड्डाणाचा अनुभव असलेल्यांचीच या प्रकल्पासाठी निवड केली जाणार आहे. प्रकल्पाची पहिली मानवरहित चाचणी २०२०मध्ये, दुसरी मानवरहित चाचणी जुलै २०२१मध्ये तर अंतिम मानवी अभियान डिसेंबर २०२१मध्ये होणार आहे.
‘गगनयान’मध्ये वैमानिक
भारताच्या महत्त्वाकांक्षी 'गगनयान' या मानवी अवकाश मोहिमेतील अंतराळवीर हे हवाईदलातील वैमानिक असतील, असे संकेत 'इस्रो'ने दिले आहेत...
30 19 Jan 2019, 4:00 am