नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर आणि 'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावरील लैंगिक अत्याचारांच्या आरोपांची दखल घेतल एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने या दोघांचे सदस्यत्व निलंबित केले आहे. गिल्डच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अकबर हे गिल्डचे निष्क्रिय सदस्य असून ते पूर्वी अध्यक्षही होते.
अकबर, तेजपाल यांची हकालपट्टी
माजी केंद्रीय मंत्री एमजे...
PTI 13 Dec 2018, 4:00 am