नवी दिल्ली : कथित हेरगिरीप्रकरणी हवार्इ दलाच्या एका अधिका-याला ताब्यात घेण्यात आले आहे. हवार्इ दलाच्या येथील मुख्यालयात तैनात असलेला हा ग्रुप कॅप्टन व्हॉट्सअॅपवरून एका महिलेच्या संपर्कात होता. या महिलेला तो संवेदनशील कागदपत्रांचे फोटो काढून पाठवत असल्याचा संशय आहे. हा अधिकारी 'हनी ट्रॅप'मध्ये तर अडकला नाही ना, याचा तपास हवार्इ दलातर्फे केला जाणार आहे.
हेरगिरीप्रकरणी हवार्इ दल अधिकारी ताब्यात
कथित हेरगिरीप्रकरणी हवार्इ दलाच्या एका अधिका-याला ताब्यात घेण्यात आले आहे. हवार्इ दलाच्या येथील मुख्यालयात तैनात असलेला हा ग्रुप कॅप्टन व्हॉट्सअॅपवरून एका महिलेच्या संपर्कात होता. या महिलेला तो संवेदनशील कागदपत्रांचे फोटो काढून पाठवत असल्याचा संशय आहे.
PTI 1 Feb 2018, 5:57 am