अ‍ॅपशहर

रथयात्रेला परवानगी नाही

भाजपच्या प्रस्तावित रथयात्रेला पश्चिम बंगाल सरकारने शनिवारी परवानगी नाकारली...

PTI 16 Dec 2018, 2:25 am
कोलकाता : भाजपच्या प्रस्तावित रथयात्रेला पश्चिम बंगाल सरकारने शनिवारी परवानगी नाकारली. भाजपच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर आपला निर्णय शनिवारी कळवू, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. यात्रा मार्गावरील काही भागांमध्ये जातीय हिंसाचार उफाळण्याची शक्यता गुप्तचरांकडून मिळाल्याने परवानगी नाकारल्याचे सरकारने सांगितले. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज