नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर, केरळचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन व नारायण राणे यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात येईल, असे रविवारी रात्री जाहीर झाले. त्यामुळे मंत्रिपदावरून हटविण्यात आलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर धाडण्यात येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. भाजपने रविवारी रात्री राज्यसभेसाठीच्या १८ उमेदवारांची घोषणा केली.
एकनाथ खडसे नव्हे, महाराष्ट्रातून मुरलीधरन
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर, केरळचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन व नारायण राणे यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात येईल, असे रविवारी रात्री जाहीर झाले. त्यामुळे मंत्रिपदावरून हटविण्यात आलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर धाडण्यात येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. भाजपने रविवारी रात्री राज्यसभेसाठीच्या १८ उमेदवारांची घोषणा केली.
Maharashtra Times 12 Mar 2018, 3:39 am