श्रीनगर : दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान हुतात्मा झाले. जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे बुधवारी ही घटना घडली. सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दहशतवादी मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी 'बीएसएफ'च्या जवानांवर पांडाक क्षेत्रामध्ये गोळीबार केला. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
'बीएसएफ'चेदोन जवान हुतात्मा
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान हुतात्मा झाले जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे बुधवारी ही घटना घडली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2020, 4:00 am