अ‍ॅपशहर

मंत्रिमंडळातील नव्या शिलेदारांना 'या' जबाबदाऱ्या

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारात चार मंत्र्यांना बढती देण्यात आली असून कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, नऊ जणांचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्या शिलेदारांना खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहेत.

Maharashtra Times 4 Sep 2017, 2:18 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cabinet reshuffle list of new ministers and portfolio
मंत्रिमंडळातील नव्या शिलेदारांना 'या' जबाबदाऱ्या

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारात चार मंत्र्यांना बढती देण्यात आली असून कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, नऊ जणांचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्या शिलेदारांना खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहेत.

कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळालेले मंत्री

>> निर्मला सीतारामन: संरक्षण मंत्री

>> पीयुष गोयल: रेल्वे मंत्री, कोळसा मंत्रालय

>> मुख्तार अब्बास नक्वी : अल्पसंख्याक मंत्रालय

>> धर्मेंद्र प्रधान : कौशल्य व उद्योजकता विकास, पेट्रोलियम मंत्रालय

राज्यमंत्री व खाते

>> राज कुमार सिंह: ऊर्जा खाते (स्वतंत्र कार्यभार)

>> शिवप्रताप शुक्ल: अर्थ

>> अश्विनी कुमार चौबे: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

>> वीरेंद्र कुमार : बालविकास मंत्रायल आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय

>> अनंतकुमार हेगडे: कौशल्य व उद्योजकता विकास

>> गजेंद्र शेखावत: कृषी

>> डॉ. सत्यपाल सिंग: मनुष्यबळ व विकास मंत्रालय, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय

>> हरदीप पुरी: नगरविकास आणि गृहनिर्माण

>> अल्फोन्स कन्ननाथनम् – पर्यटन राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान

संपूर्ण मंत्रिमंडळ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

http://timesofindia.indiatimes.com/realtime/list5.pdf

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज