नवी दिल्ली : सरकारी सेन्सॉरशिप लागू होण्यापूर्वीच ऑनलाइन स्ट्रीमिंग क्षेत्रातील आघाडीच्या नेटफ्लिक्स, हॉटस्टार यांच्यासह नऊ कंपन्यांनी गुरुवारी स्वयंनियमन करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार, राष्ट्रीय मानचिन्ह किंवा ध्वज यांचा अनादर करणारे, दहशतवादाला खतपाणी घालणारे तसेच कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे दृश्य न दाखवण्याचा नियम पाळला जाणार आहे.
सेन्सॉरशिपआधीच स्वयंनियमन
सरकारी सेन्सॉरशिप लागू होण्यापूर्वीच ऑनलाइन स्ट्रीमिंग क्षेत्रातील आघाडीच्या नेटफ्लिक्स, हॉटस्टार यांच्यासह नऊ कंपन्यांनी गुरुवारी स्वयंनियमन ...
PTI 18 Jan 2019, 4:00 am