नवी दिल्ली : 'जैश-ए-महंमद'चा म्होरक्या सज्जाद खान याच्यावर राष्ट्रीय तपास पथकाने दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मुदासीर अहमद खान याचा सज्जाद हा निकटचा साथीदार आहे. सज्जाद खान देशभरात दहशतवादी हल्ल्याची तयारी करीत होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे. सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत मुदासीरचा खात्मा करण्यात आला होता.
सज्जाद खानवर आरोपपत्र
'जैश-ए-महंमद'चा म्होरक्या सज्जाद खान याच्यावर राष्ट्रीय तपास पथकाने दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2019, 4:00 am