नवी दिल्ली : दहशतवादाचे आरोप असलेल्यांवर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यास विलंब होत असल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंटरपोलचे सरचिटणीस जर्गेन स्टॉक यांच्याकडे चिंता व्यक्त केली. ड्रग तस्करी, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, बेहिशेबी मालमत्ता आदी गैरप्रकारांचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचीही भूमिका त्यांनी मांडली.
इंटरपोलकडे चिंता व्यक्त
दहशतवादाचे आरोप असलेल्यांवर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यास विलंब होत असल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंटरपोलचे सरचिटणीस जर्गेन स्टॉक ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Sep 2019, 4:00 am