नवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी (१० जून २०२१) ९१ हजार ७०२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक म्हणजे, भारतात सलग चौथ्या दिवशी करोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी आहे. गेल्या २४ तासांत करोनामुळे ३४०३ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजवरचा एका दिवसतला सर्वाधिक करोना मृत्यूचा आकडा ठरलाय. बुधवारच्या दिवसात १ लाख ३४ हजार ५८० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ७७ लाख ९० हजार ०७३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ११ लाख २१ हजार ६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ६३ हजार ०७९ वर पोहचलीय.
लसीकरण मोहीम
देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण २४ कोटी ६० लाख ८५ हजार ६४९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ३२ लाख ७४ हजार ६७२ लसीचे डोस गुरुवारी देण्यात आले.
भारतात पार पडलेल्या चाचण्या
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, १० जून २०२१ पर्यंत देशात एकूण ३७ कोटी ४२ लाख ४२ हजार ३८४ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील २० लाख ४४ हजार १३१ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.
जून महिन्यातील करोनाबाधितांची संख्या
१ जून : १,३२,७८८
२ जून : १,३४,१५४
३ जून : १,३२,३६४
४ जून : १,२०,५२९
५ जून : १,१४,४६०
६ जून : १,००,६३६
७ जून : ८६,४९८
८ जून : ९२,५९६
९ जून : ९४,०५२
१० जून : ९१,७०२
जून महिन्यातील करोना मृत्यू
१ जून : ३२०७
२ जून : २८८७
३ जून : २७१३
४ जून : ३३८०
५ जून : २६७७
६ जून : २४२७
७ जून : २१२३
८ जून : २२१९
९ जून : ६१४८
१० जून : ३४०३

- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ७७ लाख ९० हजार ०७३
- उपचार सुरू : ११ लाख २१ हजार ६७१
- एकूण मृत्यू : ३ लाख ६३ हजार ०७९
- करोना लसीचे डोस दिले गेले : २४ कोटी ६० लाख ८५ हजार ६४९