अ‍ॅपशहर

‘आधार’क्रमांक जाहीर करू नका

आधारचा १२ आकडी क्रमांक इंटरनेट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नका असे आवाहन युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)ने केले आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी त्यांचा क्रमांक ट्विटरवर प्रसिद्ध करून तो हॅक करून दाखविण्याचे आव्हान दिले होते.

PTI 1 Aug 2018, 4:38 am
नवी दिल्ली : आधारचा १२ आकडी क्रमांक इंटरनेट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नका असे आवाहन युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)ने केले आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी त्यांचा क्रमांक ट्विटरवर प्रसिद्ध करून तो हॅक करून दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांचा नंबर हॅक करून त्यांच्या बँक खाते, ईमेलपर्यंत प्रवेश मिळवला होता. त्यावर अशा प्रकारचे कृत्य हे अनावश्यक आहे आणि त्यापासून लांब राहायला हवे. असे कृत्य हे कायद्याला धरून नाही, असेही 'आधार'ने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aadhaar

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज