अ‍ॅपशहर

शंकाखोरांची बोलती बंद

भारतीय लष्कराने सोपविलेल्या व्हिडीओ चित्रिकरणामुळे सर्जिकल हल्ल्याविषयी संशय व्यक्त करणारे अरविंद केजरीवाल, मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह अनेकांची बोलती बंद झाली आहे.

Maharashtra Times 6 Oct 2016, 1:40 am
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने सोपविलेल्या व्हिडीओ चित्रिकरणामुळे सर्जिकल हल्ल्याविषयी संशय व्यक्त करणारे अरविंद केजरीवाल, मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह अनेकांची बोलती बंद झाली आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने निरुपम यांच्याशी संपर्क साधून त्यांना फटकारले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम doubt wear off
शंकाखोरांची बोलती बंद


जाहीर करणे धोकादायक

सर्जिकल हल्ल्यांचा व्हिडीओ दाखविला जाऊ नये, अशी भूमिका माजी लष्करी अधिकाऱ्यांनी घेतली आहे. लष्करी कारवाईचे चित्रिकरण सार्वजनिक केल्यास लष्कराचे डावपेच अकारण उघड होऊन पाकिस्तानला त्याचा फायदा होईल,असे भारताचे माजी लष्करप्रमुख शंकर रायचौधरी आणि जनरल जे. जे. सिंग म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज