मुझफ्फरपूर : बिहारमधील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांना उत्तेजन दिल्याप्रकरणी स्थानिक कोर्टाने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. मुझफ्फरपूरच्या उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. तमन्ना हश्मी यांनी ही याचिका दाखल केली.
रूपांनीविरोधात एफआयआर?
बिहारमधील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांना उत्तेजन दिल्याप्रकरणी स्थानिक कोर्टाने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर ...
30 23 Jan 2019, 4:00 am