अ‍ॅपशहर

दिल्ली: नोएडातील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये आग; रुग्णांना हलवले

दिल्ली जवळ असलेल्या नोएडा येथील ईएसआयसी हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये आग लागली. ही आग हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये लागली असली, तरी देखील आगीचा धूर ९ मजल्यांपर्यंत गेल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला तातडीने हलवण्यात आले. आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत सर्व लोकांना हॉस्पिटलबाहेर काढण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2020, 1:44 pm


निर्भया: फाशी रद्द करावी; दोषी शर्माची सुप्रीम कोर्टात याचिका

नोएडा: दिल्ली जवळ असलेल्या नोएडा येथील ईएसआयसी हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये आग लागली. ही आग हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये लागली असली, तरी देखील आगीचा धूर ९ मजल्यांपर्यंत गेल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला तातडीने हलवण्यात आले. आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत सर्व लोकांना हॉस्पिटलबाहेर काढण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये आग




या आगीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही आग हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये असलेल्या बॅटरी रुममध्ये लागली. अशात हॉस्पिटलची अग्निरोधक यंत्रणाही निकामी असल्याचे स्पष्ट झाले. ही आग लागल्यानंतर हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांसह कर्मचारी आणि हॉस्पिटलमध्ये आलेल्या सर्व लोकांना हॉस्पिटलच्या बाहेर काढण्यात आले. येथील रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे हॉस्पिटल नोएडामध्ये सेक्टर २४ येथे आहे.

केंद्राच्या कायद्यांमुळे देशाच्या एकतेला तडे: पवार


न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी सुरू होणार?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज