अ‍ॅपशहर

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग एम्समध्ये दाखल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कार्डियो थोरासिक वॉर्डमध्ये दाखल केलं गेलंय. छातीत दुखत असल्याने त्यांना रात्री ९ वाजेच्या सुमारास एम्समध्ये दाखल केलं गेलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2020, 10:52 pm
नवी दिल्लीः माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कार्डियो थोरासिक वॉर्डमध्ये दाखल केलं गेलंय. छातीत दुखत असल्याने त्यांना रात्री ९ वाजेच्या सुमारास एम्समध्ये दाखल केलं गेलं. काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळात मनमोहनसिंग हे सलग १० वर्ष देशाचे पंतप्रधान होते. सरकारच्या धोरणांवर अजूनही ते आपलं मत मांडत असतात. पण ८७ वर्षांचे असलेले मनमोहनसिंग सध्या राजकारणात सक्रिय नाहीत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Former Prime Minister Dr Manmohan Singh

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज