पुणे : ब्रिटिश सरकारने परदेशी विद्यार्थ्यांसाठीच्या आपल्या व्हिसा धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. याद्वारे पात्र परदेशी विद्यार्थ्यांना ब्रिटनमधील उच्चशिक्षणानंतर दोन वर्षांसाठी नोकरीसाठीचा व्हिसा उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा भारतीय विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. सविस्तर वृत्त… पुणे प्लस १
ब्रिटन व्हिसावर नोकरीही मिळवा
ब्रिटिश सरकारने परदेशी विद्यार्थ्यांसाठीच्या आपल्या व्हिसा धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Sep 2019, 4:00 am