अ‍ॅपशहर

गोव्यात प्लास्टिकबंदी

गोव्यामध्ये या वर्षी जुलै महिन्यापासून प्लास्टिक पिशव्यांची खरेदी-विक्री करताना आढळल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी केली.

Maharashtra Times 30 May 2017, 11:02 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पणजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम goa to ban plastic bags
गोव्यात प्लास्टिकबंदी

गोव्यामध्ये या वर्षी जुलै महिन्यापासून प्लास्टिक पिशव्यांची खरेदी-विक्री करताना आढळल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी केली.

गोवा प्लास्टिक पिशव्यामुक्त बनवण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील असून नागरिकांनी अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही पर्रीकर यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज