अ‍ॅपशहर

मोदींकडून सिवन यांचे सांत्वन; ट्विटरवर मोठा प्रतिसाद

विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बंगळुरूच्या इस्रोच्या केंद्रातून राष्ट्राला संबोधित केले. आपल्या भाषणानंतर त्यांची इस्रोचे प्रमुख के. सिवन यांची गळाभेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी सिवन यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान मोदी यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी या फोटो आणि व्हिडिओवर नेटकऱ्यांनी ट्विट करत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2019, 4:38 pm
नवी दिल्ली: विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बंगळुरूच्या इस्रोच्या केंद्रातून राष्ट्राला संबोधित केले. आपल्या भाषणानंतर त्यांची इस्रोचे प्रमुख के. सिवन यांची गळाभेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी सिवन यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान मोदी यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी या फोटो आणि व्हिडिओवर नेटकऱ्यांनी ट्विट करत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम k-sivan-broke-down-maharash


आपले भाषण आटोपून केंद्राबाहेर आपल्या कारकडे जात असताना सिवन यांनी मोदी यांच्या जवळ जात त्यांना धन्यवाद दिले. मात्र, यावेळी सिवन भावुक झाले आणि ते स्वत:ला सावरू शकले नाहीत. त्यांना रडूच कोसळले.

पंतप्रधान मोदी यांनी त्याना मिठीत घेतले आणि त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना धीर दिला. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला.







महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज