मुजफ्फरनगर : विवाहासाठी वधूला घेऊन येणारे हेलिकॉप्टर आचारसंहितेच्या नावाखाली उतरू देण्यास नकार देण्याची घटना रविवारी घडली आहे. हाजी कल्लू या व्यापाऱ्याच्या दोन मुलांचा एक व दोन एप्रिल रोजी विवाह असून, त्यासाठी त्यांनी मुझेडा आणि कुल्हेरी गावाहून खटोली शहरात वधूला आणण्यासाठी खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर भाड्याने घेतले आहे. मात्र निवडणूक आचारसंहितेचे कारण देऊन या हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने नाकारली.
हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली
विवाहासाठी वधूला घेऊन येणारे हेलिकॉप्टर आचारसंहितेच्या नावाखाली उतरू देण्यास नकार देण्याची घटना रविवारी घडली आहे...
MT 1 Apr 2019, 4:00 am