हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यातील नाहन-कुमारहत्ती रस्त्यावरील एक चारमजली इमारत रविवारी मुसळधार पावसात कोसळली. या दुर्घटनेत एका लष्करी जवानासह किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून, २३ जण जखमी झाले आहेत. बारा जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असून रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
हिमाचल फोटोओळी
हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यातील नाहन-कुमारहत्ती रस्त्यावरील एक चारमजली इमारत रविवारी मुसळधार पावसात कोसळली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2019, 4:00 am