नवी दिल्ली : 'गुगल असिस्टंट'वर सर्वांत जास्त वापरली जाणारी हिंदी ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा ठरली आहे. इंग्रजी ही प्रथम क्रमांकाची भाषा आहे. गुगल असिस्टंट लवकरच सर्व अँड्रॉइड टीव्हीवर उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे 'गुगल'च्या उपाध्यक्षांनी सांगितले.
हिंदी ठरली द्वितीय
'गुगल असिस्टंट'वर सर्वांत जास्त वापरली जाणारी हिंदी ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा ठरली आहे इंग्रजी ही प्रथम क्रमांकाची भाषा आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2019, 4:00 am