अ‍ॅपशहर

अहमदाबाद: अमित शहांवर रुग्णालयात शस्त्रक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. किरकोळ शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं, अशी माहिती रुग्णालयत व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Sep 2019, 2:39 pm
अहमदाबाद: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. किरकोळ शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं, अशी माहिती रुग्णालयत व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Amit-shah-maharashtratimes


मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा यांना बुधवारी सकाळी ९ वाजता अहमदाबादमधील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया केली. दुपारी साडेबारा वाजता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अमित शहांवर 'लिपोमा'ची ( शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केडी रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज