नवी दिल्ली:
मी स्वखुशीने आणि इस्लामचा अभ्यास करून या धर्माचा स्वीकार केला आहे. त्यानंतरच मी शफी जहानशी लग्न केले आहे. हा निर्णय मी स्वखुशीने घेतलेला असून कुठल्याही दबावामध्ये घेतलेला नाही,' असे प्रतिज्ञापत्र हादियाने सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे.
केरळमधील अखला अशोकन या मूळच्या हिंदू व धर्मपरिवर्तन करून मुस्लीम झालेल्या हादिया या तरुणीच्या लग्नाला तिच्या वडिलांनी केलेल्या विरोधामुळे गेल्या वर्षी एकच गदारोळ उडाला होता. लव्ह जिहादच्या अंगानंही या प्रकाराकडे बघण्यात येत आहे.