लंडन : भारत आणि ब्रिटनदरम्यान गुरुवारी 'अजेय वॉरियर' कवायतींना सुरुवात झाली. दक्षिण इंग्लंडमधील सॅलिसबरी प्लेन येथे या कवायती सुरू आहेत. उभय देशांमधील दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीचे हे प्रतीक आहे, असे या वेळी संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
‘अजेय वॉरियर’ कवायती
भारत आणि ब्रिटनदरम्यान गुरुवारी 'अजेय वॉरियर' कवायतींना सुरुवात झाली दक्षिण इंग्लंडमधील सॅलिसबरी प्लेन येथे या कवायती सुरू आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2020, 4:00 am