अ‍ॅपशहर

काश्मीरच्या अनंतनागमध्ये ४ दहशतवादी ठार

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी मिळून ही कारवाई केली. अनंतनाग जिल्ह्यातील दियालगाम गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2020, 1:35 pm
श्रीनगरः काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी मिळून ही कारवाई केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम terrorists-killed


अनंतनाग जिल्ह्यातील दियालगाम गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. जवानांनी संपूर्ण भागाची नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू आहे.

अब्दुल्ला पितापुत्रांची भेट

माओवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज