अ‍ॅपशहर

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; १ जवान शहीद

जम्मू-काश्मीर मधील बांदिपुरामध्ये आज पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

Maharashtra Times 25 Nov 2016, 9:15 am
मटा ऑनलाइन वृत्त । जम्मू-काश्मीर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jammu kashmir security forces encounter with terrorist one soldier martyr two terrorist killed
जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; १ जवान शहीद


जम्मू-काश्मीर मधील बांदिपुरामध्ये आज पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. याच दरम्यान सोपोर भागातही चकमक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सैन्याला बांदिपुरा भागात दोन दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाली होती. लोकवस्तीत हे दहशतवादी जाऊन लपले होते. या संपूर्ण भागाला सैन्याने वेढा घातला होता. यात सीआरपीएफ आणि पोलिसांचा समावेश होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज