अ‍ॅपशहर

केजरीवालांवर आरोपपत्र

दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांचा अवमान केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सोमवारी आरोपपत्र दाखल केले.

PTI 14 Aug 2018, 4:00 am
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kejri-sisodia


दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांचा अवमान केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सोमवारी आरोपपत्र दाखल केले.

अतिरिक्त मुख्य महादंडाधिकाऱ्यासमोर दाखल केलेल्या या आरोपपत्रात आम आदमी पक्षाचे अमानतुल्ला खान यांच्यासह ११ जणांच्या नावांचा समावेश आहे. केजरीवाल व सिसोदिया यांनी मुख्य सचिवांना धमकाविण्याचा प्रयत्न केल्याचे सुमारे १३०० पानांच्या या आरोपपत्रात नमूद केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज