नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने रविवारी ९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपने महाराष्ट्रात आतापर्यंत २३ उमेदवारांची नावे जाहीर केली असून, जागावाटपानुसार आता फक्त ईशान्य मुंबई आणि माढा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा बाकी आहे. शिवसेनेने २२ उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजप राज्यात २५ आणि शिवसेना २३ जागा लढविणार आहेत.
भाजपची यादी जाहीर
भारतीय जनता पक्षाने रविवारी ९ उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली...
MT 25 Mar 2019, 4:00 am