अ‍ॅपशहर

Mata Amritanandamayi: मंदिरांचे पावित्र्य जपावे: माता अमृतानंदमयी

शबरीमला मंदिरात महिलांनी केलेला प्रवेश ही दु्र्दैवी घटना असून, समाजात बदल आवश्यक असले तरी मंदिरांचे पावित्र्य जपले गेले पाहिजे, असे माता अमृतानंदमयी यांनी रविवारी म्हटले आहे.

PTI 21 Jan 2019, 9:53 am
थिरुवनंतपूरम : शबरीमला मंदिरात महिलांनी केलेला प्रवेश ही दु्र्दैवी घटना असून, समाजात बदल आवश्यक असले तरी मंदिरांचे पावित्र्य जपले गेले पाहिजे, असे माता अमृतानंदमयी यांनी रविवारी म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lord ayyappa temple at sabarimala spiritual leader mata amritanandamayi statement
Mata Amritanandamayi: मंदिरांचे पावित्र्य जपावे: माता अमृतानंदमयी


शबरीमला कर्म समितीने महिलांच्या प्रवेशाविरुद्ध आयोजित केलेल्या अय्यप्पा भक्त संगमम मध्ये त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'समाजात बदल आवश्यक आहेत. पण तरीही परंपरा जपल्या गेल्या पाहिजेत. मंदिरे ही आपल्या संस्कृतीचे स्तंभ आहेत. त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.' या बैठकीला दोन लाखाहून अधिक भाविकांनी भाग घेतल्याचा दावा समितीने केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज