अ‍ॅपशहर

...तर गोव्यात ‘पद्मावत’ला परवानगी

सेन्सॉर बोर्डाने ह‌िरवा कंदील द‌िला तर गोव्यात संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होईल, अशी माह‌िती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी दिली. राज्यातील सत्ताधारी भाजपच्या मह‌िला आघाडीने या च‌ित्रपटाला विरोध केला होता.

Maharashtra Times 11 Jan 2018, 1:33 am
वृत्तसंस्था, पणजी:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manohar parrikar gives green signal to padmavat release in goa with some conditions
...तर गोव्यात ‘पद्मावत’ला परवानगी


सेन्सॉर बोर्डाने ह‌िरवा कंदील द‌लिा तर गोव्यात संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होईल, अशी माह‌िती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी दिली. राज्यातील सत्ताधारी भाजपच्या मह‌िला आघाडीने या च‌ित्रपटाला विरोध केला होता.

न‌िर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाने ह‌िरवा कंदील द‌िला तर च‌ित्रपट गोव्यात प्रदर्शित होईल. अद्याप, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र म‌िळालेले नाही. न‌िर्माण होणार नाही, याकडे मी नक्कीच लक्ष देईन, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज