अ‍ॅपशहर

‘ऑगस्टा’प्रकरणी बुधवारी संसदेत निवेदन

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत झालेल्या घोटाळ्यासंदर्भातील सर्व सत्य सौद्याच्या घटनाक्रमासह येत्या बुधवारी, ४ मे रोजी संसदेत मांडणार आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी दिली.

Maharashtra Times 2 May 2016, 2:38 am
वृत्तसंस्था, पणजी/चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manohar parrikar says he will present agustawestland chopper deal details in parliament
‘ऑगस्टा’प्रकरणी बुधवारी संसदेत निवेदन

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत झालेल्या घोटाळ्यासंदर्भातील सर्व सत्य सौद्याच्या घटनाक्रमासह येत्या बुधवारी, ४ मे रोजी संसदेत मांडणार आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी दिली.

दुसरीकडे ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला मोदी सरकारने काळ्या यादीतून बाहेर का काढले, याचे उत्तर आधी संरक्षणमंत्र्यांनी द्यावे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. या सौदा घोटाळ्यावरून भाजपने सोनिया गांधी यांना कोंडीत पकडण्याची जय्यत तयारी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज