नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझर आणि त्याचे कुटुंबीय बेपत्ता असल्याचा दावा पाकिस्तानने जागतिक आर्थिक कृती दलापुढे केला आहे. तसेच, मसूद अझर, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झाकी उर रहमान लखवी आणि हक्कानी गटाच्या दहशवाद्यांवर कारवाई का केली नाही याचे कोणतेही उत्तर पाकिस्तानकडे नव्हते. संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेले १६ दहशतवादी पाकिस्तानात असून, त्यातील सात 'मरण' पावले आहेत.
मसूद अझर कुटुंबासह 'बेपत्ता'
आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझर आणि त्याचे कुटुंबीय बेपत्ता असल्याचा दावा पाकिस्तानने जागतिक आर्थिक कृती दलापुढे केला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2020, 4:00 am