नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये महिला प्रवाशांना मेट्रो आणि बसप्रवास मोफत करता यावा यासाठी राज्य सरकारे प्रस्ताव सादर केल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. हा प्रस्ताव येत्या २ ते ३ महिन्यांत लागू केला जाणार आहे. पुढच्यावर्षी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
महिलांसाठी मेट्रोप्रवास मोफत?
राजधानी दिल्लीमध्ये महिला प्रवाशांना मेट्रो आणि बसप्रवास मोफत करता यावा यासाठी राज्य सरकारे प्रस्ताव सादर केल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2019, 4:00 am