ड्रोनमुळे सुरक्षेला धोका पोहोचू शकतो हे मान्य करत, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सरकार ड्रोनच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आणखी तरतुदी करणार असल्याचे राज्यसभेत सांगितले. यापूर्वीच २०१८मध्ये सरकारने सिव्हिल एव्हिएशन रेग्युलेशन कोड लागू केला. येत्या काही महिन्यांत ड्रोनचा वापर नियंत्रित करण्यासाठी नियम लागू केले जाणार आहेत. २५० ग्रॅमपासून २५० किलो वजनाचे ड्रोन तयार होत असून त्यांच्या वापरातून विविध प्रकारचे सुरक्षाविषयक धोके निर्माण होण्याची भीती आहे.
ड्रोनच्या वापरासाठी आणखी तरतुदी
ड्रोनमुळे सुरक्षेला धोका पोहोचू शकतो हे मान्य करत, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सरकार ड्रोनच्या वापरावर नियंत्रण ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2019, 4:00 am