अ‍ॅपशहर

देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने देशातील पावसाची तूट कमी होऊन ती उणे नऊ टक्क्यांवर आली आहे. ​​​पुढील दोन आठवडेही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 1 Aug 2019, 4:00 am
नवी दिल्ली : जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने देशातील पावसाची तूट कमी होऊन ती उणे नऊ टक्क्यांवर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monsoon1


पुढील दोन आठवडेही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जुलैमध्ये २९८.३ टक्के पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक आहे. दरम्यान, झारखंड, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, अंदमान-निकोबार, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज