निमलष्करी दलामध्ये सर्वाधिक बीएसएफच्या जवानांना लागण झाली असून एकूण ५००हून अधिक जवान बाधित झाले आहेत. दिल्लीतील सहा आणि त्रिपुरातील २४ जणांना शुक्रवारी बाधा झालीय. त्यांच्यावर सर्वोत्तम उपचार सुरू असल्याचे बीएसएफचे प्रवक्ते शुभेंदू भारद्वाज यांनी सांगितले.
निमलष्करी दलामध्ये सर्वाधिक बीएसएफच्या जवानांना
निमलष्करी दलामध्ये सर्वाधिक बीएसएफच्या जवानांना लागण झाली असून एकूण ५००हून अधिक जवान बाधित झाले आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2020, 4:00 am