नागेश्वर राव यांची माफी नवी दिल्ली : बिहार निवारागृहातील मुलांवरील अत्याचार प्रकरणातील सीबीआयचे तपास अधिकारी ए. के. शर्मा यांची न्यायालयाच्या परवानगीविना बदली केल्याप्रकरणी न्यायालयीन अवमान कारवाईची टांगती तलवार असलेले सीबीआयचे अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांनी सोमवारी प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाची नि:संदिग्ध माफी मागितली. 'मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे', असे राव यांनी माफीपत्रात म्हटले आहे.
नागेश्वर राव यांची माफी
बिहार निवारागृहातील मुलांवरील अत्याचार प्रकरणातील सीबीआयचे तपास अधिकारी ए के...
MT 12 Feb 2019, 4:00 am