नवी दिल्ली : दिल्ली युनिर्व्हिसिटी स्टुंडट्स युनियनच्या कार्यालयाला वीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. सालकर यांच्यावरील 'हे मृत्युंजय' हे नाटक सोमवारी सादर करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात युनियनचे अध्यक्ष शक्ती सिंग यांनी ही मागणी केली. युनियनच्या कार्यालयाला 'वीर सावरकर भवन' असे नाव देण्याची मागणी त्यांनी केली. रणजित सावरकर हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
सावरकरांचे नाव द्या
दिल्ली युनिर्व्हिसिटी स्टुंडट्स युनियनच्या कार्यालयाला वीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2019, 4:00 am